{
  "village_code": "273400120429690000",
  "village_name": "हेरे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:37:29Z",
  "surveys": [
    "672"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nउत्कर्ष शिवाजीराव सावंत भोसले व दिपाली उत्कर्ष सावंत भोसले यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत रश्री.वळनाथ वि.का.स.(विकास)से.सो.हेरे यांना तारण देऊन रक्कम रु.1,500,000/- व 600000 कर्ज घेतले होते.त्या कर्जाची त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केली असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री रवळनाथ विकास सेवा संस्था हेरे यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्हि. व्हि. मुंगारे"
}
