{
  "village_code": "273400120429700000",
  "village_name": "नागवे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1225,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:58:09Z",
  "surveys": [
    "160",
    "251",
    "252",
    "302",
    "49/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 324\nआदेश दिनांक : 28/10/2026\nबाजूस नमूद जमिनीतील खातेदार (जामीनदार) सचिन लक्ष्मण पेडणेकर रा.हेरे ता.चंदगड व मान्यता देणार विजया लक्ष्मण पेडणेकर,शितल विलास सुर्वे, राधिका कृष्णा नाईक,सतीश विष्णू पेडणेकर यांनी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था यांचेकडून घेतलेल्या कर्ज परतफेड केले नसलेने मा. अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.कक्ष/आर/आर/१६९/२०२३/ दि.१९/०५/२०२३ नुसार मा.वसुली अधिकारी श्री रवळनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था चंदगड यांचेकडील जप्ती आदेश क्रमांक जा.क्र.३२४ /व अधिकारी/स्थावर जप्ती/रवळनाथ पत स./२०२६-२०२७ दि.२३/१०/२०२६ रोजीचे जप्ती आदेश, व मा.तहसिलदार चंदगड यांचेकडील पत्र क्र जमाबंदी-वसुली/कावी/३४१/५/२०२६ दि.२८/१०/२०२६ चे पत्र इकडे प्राप्त झालेने सदरचे पत्रानुसार वर नमूद खातेदार यांचे गट क्रमांक ४९/४,१६०,२५१,२५२,३०२.नमूद ७/१२/ चे इतर हक्कात जप्ती आदेशात नमूद रक्कम १,९८,४५७/- इतक्या रक्कमेचा इतर हक्क सदरी बोजा व हस्तांतरणास बंदी,विक्री करणेचे नाही,बक्षीस देणेचे नाही नावात बदल करणेस बंदी. असा शेरा ठेऊन इतर हक्कात नोंद करणे कामी नोंद केले असे.",
  "talathi": "संजय हरीदास राठोड"
}
