{
  "village_code": "273400120429720000",
  "village_name": "उमगांव",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:13:50Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-09-2026\nआदेश क्रमांक :क्रमांक कु.का.क.कलम ४३/एस आर/२८/२०२६\nआदेश दिनांक : दि २९/०७/२०२६\nबाजूस दाखल केले जमीन मौजे उमगाव येथील खातेदार विष्णू लक्ष्मण भोगण वै यांनी उमगाव ता.चंदगड जि.कोल्हापूर येथील गट क्रमांक १४० क्षेत्र हे आर २.२९.७० पो.ख.०.०४.०० आकार ५.७५ या जमिनीवरील इतर हक्कात असलेली कु.का.कलम ४३ ची अट शिथिल करून व धारणा प्रकार वर्ग १ करून मिळणे बाबत मा.तहसीदारसो चंदगड यांचेकडे अर्ज केला आहे सदर अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसीदार सो चंदगड यांचेकडील आदेश क्रमांक कु.का.क.कलम ४३/एस आर/२८/२०२६ दि २९/०७/२०२६ रोजीचे आदेश इकडे प्राप्त झालेने आदेशानुसार गट क्रमांक १४० क्षेत्र हे आर २.२९.७० पो.ख.०.०४.०० आकार ५.७५ या जमिनीवरील इतर हक्कात असलेली कु.का.कलम ४३ ची अट शिथिल करून व धारणा प्रकार वर्ग १ करणेस नोंद केले असे.",
  "talathi": "संजय हरीदास राठोड"
}
