{
  "village_code": "273400120429770000",
  "village_name": "खालसा गुडवळे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:13:45Z",
  "surveys": [
    "216"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,चंदगड ता.चंदगड जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : नरसू पांडुरंग गावडे रा. खालसा गुडवळे यांनी दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील दस्त क्रमांक 2088-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसू पांडुरंग गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी दत्तात्रय बिरंजे"
}
