{
  "village_code": "273400120429790000",
  "village_name": "मोटणवाडी",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 798,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:31:37Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nभू विकासबँक बोजा कमी -बाजूस दाखल केले गट नं १६० जमिनीचे मालकी हक्कात को जि सह भू वि बँक बँकचे नांव असून इतर हक्कात बाबू चंपा कांबळे यांचे नांव व असून बँकेचे कर्ज र रु.९०० नोंद असून सदरचे कर्ज पूर्ण फेड झाले असून ७/१२ वरील सदरचा बोजा कमी करून इतर हक्कातील मूळ मालकाचे नांव मालकी हक्कात नोंद करणेस कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.कोल्हापूर शाखा तुर्केवाडी यांचेकडील २०२४ -२५/२७/बोजा नोंद. दि-३१/१२/२०२४ रोजीचे पत्र आलेने नोंद.",
  "talathi": "विठ्ठल शिवंणगेकर"
}
