{
  "village_code": "273400120429800000",
  "village_name": "पार्ले",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:27Z",
  "surveys": [
    "444"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसदानंद सटुपा सिताफ यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांना तारण देऊन रक्कम रु.275000/- इतके कर्ज घेतले होते.ते कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक,दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांचेकडील पत्र दि.08/09/2025 प्रमाणे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.शाखा व्यवस्थापक,दि सहयाद्री मल्टी.को ऑप.सोसा.लि.बेळगाव यांचेकडील पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "व्हि. व्हि. मुंगारे"
}
