{
  "village_code": "273400120429850000",
  "village_name": "कळसगादे",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1284,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:50:29Z",
  "surveys": [
    "156/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01-11-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026बाजुस दाखल केलेल्या जमीनीचे खातेदार रणजित अर्जुन दळवी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रणजीत अर्जुन दळवी ऐवजी रणजित अर्जुन दळवी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चंदगड यांच्याकडील आदेश क्र.आरटीएस/एसआर/वि,सु./197/2026 दि.21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 27/08/2026 ते 02/09/2026 मधील नोंदणी क्र.पी-2687316 अन्वये रणजीत अर्जुन दळवी ऐवजी रणजित अर्जुन दळवी अशी नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "व्हि. व्हि. मुंगारे"
}
