{
  "village_code": "273400120429870000",
  "village_name": "गुळंब",
  "taluka_name": "चंदगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:22Z",
  "surveys": [
    "8/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकर्जदार वैजयंती रामचंद्र पाटील,मान्यता देणार कृष्णाबाई शंकर पाटील यांनी बाजूस दाखल जमीन मिळकत श्री रवळनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत चंदगड यांना तारण देऊन रक्कम रु.2000000/- इतके कर्ज घेतले होते.ते कर्ज त्यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र.1914/2026 प्रमाणे 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.मा दुय्यम निबंधक चंदगड यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.1914/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "व्हि. व्हि. मुंगारे"
}
