{
  "village_code": "273500020430860000",
  "village_name": "तांबवे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:57:51Z",
  "surveys": [
    "1653",
    "1662",
    "1666",
    "1670"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nकै.मालन ज्ञानदेव जाधव या दिनांक-२७/०१/२०२६ रोजी मयत झाल्या असून त्यांनी करून ठेवलेले मृत्यूपत्र खालीलप्रमाणे;\nगट नंबर १६६६ , १६६२ , १६५३ , १६७० यातील असणारा संपूर्ण हिस्सा त्यांचा नातू शुभम सुरेश जाधव यांचे नावे केलेने बाजूस दाखल केले गटास दुय्यम निबंधक श्रेणी-१ कराड क्र.१ यांचेकडील मृत्युपत्राचे रजिस्टर दस्त क्रमांक- ४६ दिनांक- ०२/०१/२०२५ प्रमाणे नोंद केली. दस्ताची प्रत फायलीस दाखल.",
  "talathi": "VISHAL RAGHUNATH KADAM"
}
