{
  "village_code": "273500020430890000",
  "village_name": "वाटेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16534,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:18Z",
  "surveys": [
    "509",
    "734",
    "735",
    "736",
    "737"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : इंदिरा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत मर्या, शाखा कासेगांव\nलिहुन देणार : सावित्री हंबीरराव पाटील, हंबीरराव दिनकर पाटील रा.वाटेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 509,734, 735, 736, 737 यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4925 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंबीरराव दिनकर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 3345/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करिष्मा नसरुद्दिन मुल्ला"
}
