{
  "village_code": "273500020430890000",
  "village_name": "वाटेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:17:18Z",
  "surveys": [
    "1634/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा शिराळा\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण मोहन चव्हाण रा. वाटेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5006-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1634/2/1 क्षेत्र 17.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण मोहन चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - हिम्मत मोहन चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,\nकर्जदार - हॉटेल शिवराज तर्फे प्रोप्रायटर प्रियंका प्रविण चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,\nसहकर्जदार -प्रियांका प्रविण चव्हाण (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "करिष्मा नसरुद्दिन मुल्ला"
}
