{
  "village_code": "273500020430890000",
  "village_name": "वाटेगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:05:44Z",
  "surveys": [
    "2156",
    "2162",
    "2177",
    "2185"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : हुतात्मा सहकारी बँक लि वाळवा , शाखा ईश्वरपूर\nलिहुन देणार : रोहन संजय गडकरी ,संजय वसंत गडकरी रा. वाटेगांव यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5116 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2156, 2177, 2162, 2185 क्षेत्र 1.0012 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहन संजय गडकरी , संजय वसंत गडकरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "करिष्मा नसरुद्दिन मुल्ला"
}
