{
  "village_code": "273500020430910000",
  "village_name": "काळमवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-02",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:09Z",
  "gone_at": "2026-11-04T15:56:06Z",
  "surveys": [
    "1095/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026लिहुन देणार:-\nश्रीकांत जयसिंग सावंत रा. (खाता क्रमांक 5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1095/अ, मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0249 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0015 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार\nबापूराव ज्ञानू देसाई , (खाता क्रमांक :-11575) गट/सर्व्हे क्रमांक 1095/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0015 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2971/2006 दिनांक 02/06/2006 प्रमाणे रक्कम रुपये 18000/- घेऊन खरेदी दिली. अर्ज, खरेदी दस्ताची प्रत व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग क्र.४ दि.०३/११/२०२५ अन्वये नोंद केली.",
  "talathi": "सागर रामचंद्र जरग"
}
