{
  "village_code": "273500020430910000",
  "village_name": "काळमवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:48:09Z",
  "surveys": [
    "1226",
    "1251",
    "1252",
    "1254"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.सांगली शाखा-ईश्वरपूर यांचेकडून आनंदा गोविंद सुर्यवंशी मयत वारस अधिकराव आनंदा सुर्यवंशी, आक्काताई आनंदा सुर्यवंशी, शोभा राजाराम बेंबले, वनिता रामचंद्र बेंबले यांनी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण व्याजासह परत फेड केली असलेने ग.नं. 1226 क्षेत्र 0.02 हे.आर, 1251 क्षेत्र 0.01 हे.आर, 1252 क्षेत्र 0.02 हे.आर, 1254 क्षेत्र 0.09 हे.आर मधील चा भोगवटादार सदरी असणारा बोजा कमी केला. अर्ज व बँकेचे दि.31/07/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली. पत्र व अर्ज फायलीस दाखल.",
  "talathi": "सागर रामचंद्र जरग"
}
