{
  "village_code": "273500020430930000",
  "village_name": "नेर्ले",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:00:36Z",
  "surveys": [
    "655/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसंजय भिमराव खुडे रा. नेर्ले(खाता क्रमांक10894) यांचे गट/सर्व्हे क्रमांक655/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजनार्दन दामाजी कुंभार (खाता क्रमांक :-12091)गट/सर्व्हे क्रमांक 655/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 108 दिनांक 29/10/1993 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली.अर्ज व लगत मा.सह सचिव, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.R\u0026FD-31060(60)-/13/2025- MRF(Desk L1) (COMP.NO.1333447) दिनांक 4/11/2025 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि. 3 नोव्हेंबर, 2025 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दि.31 डिसेंबर 2025 मधील तरतुदीनुसार खरेदीपत्राची नोंद केली. अर्ज, प्रतिज्ञापत्र व खरेदीपत्राची झेरॉक्स प्रत फा.दा.असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अनिल दादासो चव्हाण"
}
