{
  "village_code": "273500020430930000",
  "village_name": "नेर्ले",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 48427,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:00:36Z",
  "surveys": [
    "228/2",
    "228/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nइतर फेरफार – पोपट विठ्ठल रणनवरे रा.नेर्ले यांनी अर्ज दिलेवरून कै .बाळाबाई विठ्ठल रणनवरे या दिनांक 01/10 /2022 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालील प्रमाणे आहेत\n1) पोपट विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -61\n2) सुरेश विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -59\n3) अनिल विठ्ठल रणनवरे - मुलगा वय -57\nअसे वारस असून अन्य कोणी वारस नाही बाजूस दाखल सर्व्हे नंबर 228/7 व 228/2 मधील सर्व्हे नं वर इतर हक्कात नोंद केली अर्ज ,प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला पोलीस पाटील स्थानिक चौकशी अहवाल वरून व उप अधीक्षक भूमी अभिलेख वाळवा ईश्वरपूर यांचा फेरफार नंबर 1571 दि.16 /2/20 23 वरून नोंद केली",
  "talathi": "अनिल दादासो चव्हाण"
}
