{
  "village_code": "273500020430940000",
  "village_name": "किल्ले मच्छिंद्र गड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6026,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:00Z",
  "surveys": [
    "223"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या शिवनगर\nलिहून घेणार : इमामसाहेब दादुभाई आत्तार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : दिनांक 03/02/2021 रोजी श्री दत्त ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या शिवनगर चा इमामसाहेब दादुभाई आत्तार यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 4882\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती अशोक मोरे"
}
