{
  "village_code": "273500020430940000",
  "village_name": "किल्ले मच्छिंद्र गड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:00Z",
  "surveys": [
    "707"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nभिमराव बाळासो कणसे यांनी अर्ज दिलेवरून गट नंबर/सर्व्हे नंबर 707, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2826 दि 04/10/2007 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला श्री जोतिर्लिंग मंदिर व दत्तात्रय समाधी हे नाव बदलून श्री जोतिर्लिंग मंदिर व दत्तात्रय समाधी मंदिराचे व्यवस्थापक भिमराव बाळासो कणसे असा फेरफार प्रमाणे बदल केला.",
  "talathi": "ज्योती अशोक मोरे"
}
