{
  "village_code": "273500020430940000",
  "village_name": "किल्ले मच्छिंद्र गड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6032,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:49:00Z",
  "surveys": [
    "320/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : 2 रे दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु. नं.250/2025\nआदेश दिनांक : 13/09/2025\nतडजोड हुकुमनामा\nइस्लामपूर येथील 2 रे दिवाणी व फौजदारी न्यायालय क स्तर यांचेकडील रे.दि.मु. नं.250/2025 दि.13/09/2025 प्रमाणे वादी- मारुती शामराव गडाळे प्रतिवादी- 1) भामाबाई आनंदा गावडे 2)रंजना विश्वास गावडे यांच्यात तडजोड होऊन खालीलप्रमाणे क्षेत्राचे वाटप करणेत आले.\n1)वादी- मारुती शामराव गडाळे गट नं. 320/2 क्षेत्र 0.1400 हे.आर\nवरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत तडजोड झालेने अर्जदार यांनी अर्ज व तडजोड हुकुमनामा दिलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "ज्योती अशोक मोरे"
}
