{
  "village_code": "273500020430960000",
  "village_name": "भवानीनगर",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3787,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:08:53Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रथमेश संतोष कांबळे\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत दिनकर माने रा. भवानीनगर यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5050-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85 क्षेत्र 0.2350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत दिनकर माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SWAPNEEL SAMPATRAO GAIKWAD"
}
