{
  "village_code": "273500020430970000",
  "village_name": "येडेमच्छिंद्र",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9879,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:12:20Z",
  "surveys": [
    "1071"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अरुण ज्ञानु पाटील ( नाना )\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत आनंदा पाटील रा. येडेमच्छिंद्र यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 4600-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1071 क्षेत्र 0.1350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत आनंदा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "savita mali"
}
