{
  "village_code": "273500020431010000",
  "village_name": "शिरटे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7214,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:33Z",
  "surveys": [
    "505",
    "669",
    "80/अ",
    "80/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि. रेठरे बु ता. कराड जि. सातारा शाखा शिरटे ता वाळवा जि सांगली तर्फे शाखाधिकारी सतीश मारुती पवार\nगहाणखत लिहुन देणार : पांडूरंग विठ्ठल पाटील ,रणजित पाडूरंग पाटील रा. शिरटे यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1764-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 505, 669, 80/अ, 80/ब क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडूरंग विठ्ठल पाटील ,रणजित पाडूरंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश अशोक हुबाले"
}
