{
  "village_code": "273500020431010000",
  "village_name": "शिरटे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:21:33Z",
  "surveys": [
    "617",
    "619/अ",
    "619/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : कृष्णा सहकारी बँक लि,रेठरे बु शिवनगर शाखा शिरटे\nलिहुन देणार : दत्तात्रय रामु गावडे रा. शिरटे यांनी कृष्णा सहकारी बँक लि,रेठरे बु शिवनगर शाखा शिरटे दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 617, 619/अ, 619/ब क्षेत्र वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश अशोक हुबाले"
}
