{
  "village_code": "273500020431030000",
  "village_name": "रेठरे हरणाक्ष",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 21212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-03",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:30Z",
  "surveys": [
    "2282",
    "460",
    "463",
    "465",
    "467"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026\nलिहून देणार : कृष्णा सह.बँक लि.रेठेरे बु.शाखा रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली तर्फे शाखाधिकारी\nलिहून घेणार : धोंडीराम राजाराम शिंदे रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली\nगट नंबर/ सर्वे नंबर 463,2282,460,465,467 वरील कृष्णा सह.बँक लि.रेठेरे बु. शाखा रेठरे हरणाक्ष यांचेकडून दिनांक 18/04/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 750000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील शाखाधिकारी यांनी लिहून दिलेला मा.दुय्यम निबंधक यांचेकडील वाळवा रिकव्हेंस पत्र दस्त क्र.4472/2026 दि.10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्ज व दस्ताची झेरॉक्स दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DHANSHREE SHANKAR KADAM"
}
