{
  "village_code": "273500020431030000",
  "village_name": "रेठरे हरणाक्ष",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 21225,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:30Z",
  "surveys": [
    "2282"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nनिवास गुंडा शिंदे रा. रेठरे हरणाक्ष(खाता क्रमांक725) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2282, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी.असे एकूण 0.21 हे.आर क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउत्तम आनंदराव शिंदे , (खाता क्रमांक :-223)गट/सर्व्हे क्रमांक 2282 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी. असे एकूण 0.21 हे.आर क्षेत्र\nयांना दुय्यम निंबधक वाळवा जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5008 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000/- घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गट नं. २२८२ मध्ये चालू पाण्याची विहीर आहे,सदर विहीर ,धाव ,पाट,पलाण,पाणी ,इले.मोटार,पंप,पाईप,पाईपलाईन,विहीरभांडे ,विहीरपड इ.सह विहिरीचे पाणी आठ आणे हिस्सेने पाणी प्रमाणे उपसा करणेचे हक्कासह व विहिरीवरती जाणे येणेचे मालकी हक्कासह जमीन मिळकत तुम्हास या लेखाने कायम व खूष खरेदी दिलेली आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "DHANSHREE SHANKAR KADAM"
}
