{
  "village_code": "273500020431030000",
  "village_name": "रेठरे हरणाक्ष",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 21227,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:30Z",
  "surveys": [
    "2250"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून घेणार:दत्तात्रय कृष्णा पवार रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली\nलिहून देणार :रमेश गंगाराम माने रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली यांनी मा.दुय्यम निबंधक सो,वाळवा यांचेकडील रजि.दस्त नं.2442/2013 दि.30/07/2013 लिहून घेणार यांचे क्षेत्राचे 10 वर्षे मुदत असलेले कब्जे गहाणखत केले होते.सदर कब्जे गहाणखताने दिलेली संपूर्ण जमीन व सदर गट नं.मधील विहिरीचे पाणी पाळीप्रमाणे सामाईकात आठ आणे हिश्याने उपसा करणेचे सर्व हक्कासह मा.दुय्यम निबंधकसो वाळवा यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र.1506/2023 दि.17/04/2023 ने लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना परत दिली आहे.अर्ज व रिकन्व्हेंस दस्त क्र.1506/2023 वरून लिहून घेणार दत्तात्रय कृष्णा पवार यांचे नावे नोंद केली.अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.",
  "talathi": "DHANSHREE SHANKAR KADAM"
}
