{
  "village_code": "273500020431030000",
  "village_name": "रेठरे हरणाक्ष",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 21231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:14:30Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : सारस्वत को.ऑप. बँक लि.मुंबई\nलिहून घेणार : महादेव दादु देसाई रा.रेठरे हरणाक्ष ता.वाळवा जि.सांगली\nगट नंबर/ सर्वे नंबर 404 वरील मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि.मिरज शाखा इस्लामपूर यांचेकडून दिनांक 27/10/1990 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.3500/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पूर्वीची मुरघा राजेंद्र सहकारी बँक लि.मिरज विलिनीकरणानंतर सारस्वत को.ऑप. बँक लि.मुंबई यांचेकडील पत्र जा.क्र.वसुली/२०२६-२७ दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बँकेचा असलेला त्यांचे हिश्यापुरता बोजा कमी केला. अर्ज ,फेरफार ची झेरॉक्स,बँकेचे पत्र इ.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DHANSHREE SHANKAR KADAM"
}
