{
  "village_code": "273500020431060000",
  "village_name": "बहे",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 13359,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:04:18Z",
  "surveys": [
    "949"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : कापूसखेड नं. 1 सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. कापूसखेड तर्फे सचिव जनार्दन विश्वास सावंत ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली शाखा इस्लामपूरतर्फे फिल्ड ऑफीसर संग्राम रमेशराव माने वय 53\nगहाणखत लिहुन देणार : माणिक भानुदास जाधव ,सचिन भानुदास जाधव रा.कापूसखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 3227-2026 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 949 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक भानुदास जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश अशोक हुबाले"
}
