{
  "village_code": "273500020431140000",
  "village_name": "मसुचीवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6981,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:17Z",
  "surveys": [
    "820"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nवाटणीपत्राने- दत्तात्रय बाळकृष्ण कदम वै ll यांनी दिनांक 05/10/2026 रोजी त्यांचे मालकीचे मासुचीवाडी येथील गट नंबर 820 क्षेत्र 0.38 पो ख 0.00 आकार 5.06 संपूर्ण जमिनीचे आपापसात सरस निरस मानाने विनामोबदला वाटप करून घेतले त्याचा तपशील पुढील प्रमाणे 1) दत्तात्रय बाळकृष्ण कदम व लक्ष्मी बाळकृष्ण कदम यांचे वाटपास गट नंबर 820 क्षेत्र 0.1850 पो ख 0.00 आकार 2.46 अशी संपूर्ण जमीन. आणि 2) किरण बाळकृष्ण कदम, जयश्री जयकर दबडे, अश्विनी अर्जुन जाधव, मालन बाळकृष्ण कदम. यांचे वाटपास गट नंबर 820 क्षेत्र 0.1950 पो ख 0.00 आकार 2.60 अशी संपूर्ण जमीन. 3) सुवर्णा मृत्युंजय गायकवाड, विनायक बाळकृष्ण कदम यांनी सदर मिळकतीतील विनामोबदला हक्क सोडला. दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 4823/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे नोंद, दस्ताचीप्रत अपलोड करून फायलीस दाखल असे..",
  "talathi": "नितीन आत्माराम कुंभार"
}
