{
  "village_code": "273500020431140000",
  "village_name": "मसुचीवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6987,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:17Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सागर पोपट माने\nगहाणखत लिहुन देणार : सोपान यशवंत गटकुळ रा. मसुचीवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5104-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.1344 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोपान यशवंत गटकुळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन आत्माराम कुंभार"
}
