{
  "village_code": "273500020431140000",
  "village_name": "मसुचीवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:17Z",
  "surveys": [
    "190",
    "820"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nरिक्न्व्हेनन्सडीड (परत खरेदीने)- लिहून घेणार- दत्तात्रय बाळकृष्ण कदम यांनी, लिहून देणार – विनायक बाळकृष्ण कदम यांना दिनांक 25/06/2025 रोजी र रुपये 400000/- देऊन त्यांची मौजे मसुचीवाडी येथील गट नंबर 190 आणि गट नंबर 820 यातील सामाईतील अविभाज्य हिस्स्याची जमीन दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 3251/2025 ने जमीन 02 (दोन) वर्ष गहाणस्वरूपी मुदत खरेदी घेतली होती. तिची व्याजासह परतफेड दिनांक 15/05/2026 रोजी करून रिक्न्व्हेनन्सडीड (परत खरेदी) करून परत घेतली. दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्र 2261/2026 दिनांक 15/05/2026 प्रमाणे नोंद. दस्त अपलोड करून फायलीस दाखल असे.",
  "talathi": "नितीन आत्माराम कुंभार"
}
