{
  "village_code": "273500020431150000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 21813,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:07:29Z",
  "surveys": [
    "799"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026 दिनांक 31/08/2026 आलेवरून मौजे बोरगांव येथील ग.नं. 799 चे इतर हक्कात मा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन वहिवाट अडथळा/एसआर/02/2026 दिनांक 31/08/2026 अन्वये जाबदार पार्वती निवृत्ती वाटेगांवकर वगैरे 22 यांनी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण केल्यास जाबदार यांचेकडून दिनांक 31/08/2026 पासून प्रतिदिन 1000/- प्रमाणे दंड आकारण्यात येईल प्रमाणे शेरा दाखल केला. आदेश आलेवरून नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "भैरवनाथ महादेव जामगोंड"
}
