{
  "village_code": "273500020431170000",
  "village_name": "माणीकवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5162,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:10:51Z",
  "surveys": [
    "1161",
    "515",
    "522",
    "553",
    "567",
    "568",
    "579",
    "580",
    "625",
    "631",
    "632"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. २१४/२०२६\nआदेश दिनांक : 18/07/2026\nमे. दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर, इस्लामपूर यांचे कोर्टात, रे.दि.मु.नं. २१४/२०२६ दिनांक १८/०७/२०२६ रोजी वादी १. रविंद्र सदाशिव खोत २. बबिता सदाशिव खोत व प्रतिवादी १. सदाशिव मारुती खोत २. अमोल सदाशिव खोत ३. विवेक सदाशिव खोत यांचेत आपआपसात तडजोड होवून दावा निकाली झालेनुसार वादी व प्रतिवादी यांचेतील तडजोड पुरसिस प्रमाणे मौजे माणिकवाडी येथील खालीलप्रमाणे असणारे मिळकत पुढीलप्रमाणे वाटप करणेत आली.\n१. वादी नं. १ रविंद्र सदाशिव खोत यांना वाटपास आलेली मिळकत खालीलप्रमाणे.\nअ.क्र. गट क्र. क्षेत्र हे.आर. आकार रु.पैसे वाटपास आलेला हिस्सा हे.आर.\n६ ५६८ ०.१४०० पो.ख. ०.०२०० ०.६१ ०.०७०० पो.ख. ०.०१००\n७ ५६७ ०.१७०० ०.५३ संपूर्ण हिस्सा\n८ ५५३ १.२५०० पो.ख. ०.३००० १०.६२ ०.३१०० पो.ख. ०.०५ समाईक हिश्याने\nवर नमूद केले मिळकतीपैकी गट नं. ५५३ यामध्ये वादी व प्रतिवादी यांचा ८ आणे इतका हिस्सा असून त्यामधील २ आणे इतका हिश्याने विहिरीमधील मालकी हक्क तसेच विद्युत मोटर कनेक्शन, विद्युत मोटर, पाईपलाईन हे वादी नं. १ रविंद्र यांना वाटपास दिली.\n२. प्रतिवादी नं. २ अमोल सदाशिव खोत यांना वाटपास आलेली मिळकत खालीलप्रमाणे.\nअ.क्र. गट क्र. क्षेत्र हे.आर. आकार रु.पैसे वाटपास आलेला हिस्सा हे.आर.\n१ ६३२ ०.०२०० ०.१६ ०.०१३३ उत्तरेकडील\n२ ६३१ ०.२४०० पो.ख. ०.०२०० २.२२ संपूर्ण\n३ ५८० ०.२८०० पो.ख. ०.०१०० १.२५ ०.१४ दक्षिणेकडील बाजूने\n४ ५७९ ०.१२०० ०.५३ संपूर्ण\n५ ६२५ ०.२७०० २.५६ ०.१८०० उत्तरेकडील बाजूने\n८ ५५३ १.२५०० पो.ख ०.३००० १०.६२ ०.३१५० पो.ख. ०.१००० समाईक हिश्याने\n९ ५२२ ०.१२०० पो.ख. ०.०३०० १.०१ संपूर्ण पोल्ट्री फार्म मधील हिश्यासाहित\n१० ५१५ ०.३४०० २.०१ ०.१३६४\n११ ११६१ ०.०६०० ०.३२०० संपूर्ण\nवर नमूद केले मिळकतीपैकी गट नं. ५५३ यामध्ये वादी व प्रतिवादी यांचा ८ आणे इतका हिस्सा असून त्यामधील ६ आणे इतका हिश्याने विहिरीमधील मालकी हक्क तसेच विद्युत मोटर कनेक्शन, विद्युत मोटर, पाईपलाईन हे प्रतिवादी नं. २ अमोल यांना वाटपास दिली.\n३. वादी नं. २ बबिता सदाशिव खोत, प्रतिवादी नं. १ सदाशिव मारुती खोत व प्रतिवादी नं. ३ विवेक सदाशिव खोत यांनी वर नमूद मिळकतीतील त्यांचा असलेला संपूर्ण मालकी हक्क, अधिकार व हिस्सा हा वादी नं. १ रविंद्र सदाशिव खोत व प्रतिवादी नं. २ अमोल सदाशिव खोत यांना विनामोबदला कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.\nवरीलप्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेत तडजोडझालेप्रमाणे नोंद केली. तडजोडहुकुमनामावरून नोंद केली. तडजोड हुकुमनामाची प्रत फायलीस दाखल असे.",
  "talathi": "VIDYASAGAR SADASHIV CHAVAN"
}
