{
  "village_code": "273500020431190000",
  "village_name": "कापूसखेड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8176,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:45:30Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nनोंदीचे स्वरूप- साठेखत इसारतपत्र\nलिहून घेणार- प्रशांत शंकर पवार\nलिहून देणार – हर्षवर्धन दयाराम सावंत यांना दिनांक. 06/08/2026 रोजी र.रु.1290000/- रुपये देऊन मौजे कापूसखेड येथील गट नंबर 391 क्षेत्र- 0.6400 हे.आर., पोट खराब 0.00 हे आर. मधील त्यांच्या हिश्याचे क्षेत्र- 0.3200 हे.आर., पोट खराब 0.00 हे आर., क्षेत्राचे सह दुय्यम निबंधक कार्यालय आष्टा येथे नोंदणीकृत दस्त क्रमांक 2224/2026, दि.06/08/2026 रोजी साठेखत करून घेतले. अर्ज व दस्त फायलीस दाखल.",
  "talathi": "विनायक सुधीर बेडगे"
}
