{
  "village_code": "273500020431190000",
  "village_name": "कापूसखेड",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 8193,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:45:30Z",
  "surveys": [
    "1273",
    "251",
    "502/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बॅक लि शाखा ईश्वरपूर तर्फे शाखाधिकारी विनोद भिमराव कदम\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी यशवंत जाधव रा. कापूसखेड यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5230-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1273, 251, 502/1 क्षेत्र 0.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी यशवंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रविण तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- ) ,\nनितीन तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- 362) ,\nमे यशवंत हौसाई अर्थमुव्हर्स प्रो प्रा अक्षदा नितीन जाधव कर्जदार (खाता क्रमांक :- 362) ,\nइंदूबाई तानाजी जाधव संमत्ती देणार (खाता क्रमांक :- 362) ,",
  "talathi": "विनायक सुधीर बेडगे"
}
