{
  "village_code": "273500020431200000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16643,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:01:06Z",
  "surveys": [
    "2066",
    "2078",
    "2079"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री विघ्नहर्ता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पेठ ता वाळवा जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : मंगल निवास पाटील ,महादेव भिमराव जाधव ,विमल भिमराव जाधव ,शामराव भिमराव जाधव रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक शिराळा यांचेकडील दस्त क्रमांक 1721-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2066, 2078, 2079 क्षेत्र 0.0336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल निवास पाटील ,महादेव भिमराव जाधव ,विमल भिमराव जाधव ,शामराव भिमराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश बाळासो नवले"
}
