{
  "village_code": "273500020431200000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16677,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:01:06Z",
  "surveys": [
    "1035",
    "2650",
    "282"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार :- प्रभाकर गजानन पाटील बाबुराव गजानन पाटील कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील\nलिहुन घेणार- सावित्रीबाई भ्र बापुराव पाटील यानी १०३५ हा पुरा गट खरेदी केला असुन कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील यांची नावे इतर हक्कात असुन खरेदी दस्त क्र. २३००/१/८/१९८७ अन्वये चालु 7/12 वरती नावे कमी झाली नसल्यामुळे व जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. रा.भू.आ.का./४/रा.स./९०/२०१८, दिनांक १९/१२/२०१८ अन्वये इतर अधिकारा मध्ये असणारी कमल महादेव पाटील आनुबाई गजानन पाटील यांची नावे कमी करणेत आली\nखरेदी दस्त क्र. २३००/१/८/१९८७ जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचेकडील परिपत्रक क्र. रा.भू.आ.का./४/रा.स./९०/२०१८, दिनांक १९/१२/२०१८ फायलीस दाखल",
  "talathi": "अविनाश बाळासो नवले"
}
