{
  "village_code": "273500020431240000",
  "village_name": "सुरुल",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:23:18Z",
  "surveys": [
    "144"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी,लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या कामेरी\nलिहून घेणार : ज्ञानू भागोजी बंडगर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : ज्ञानू भागोजी बंडगर यांचे हिस्सेवर लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कामेरी यांचा 2,37,671/-रकमेचा जप्ती बोजा नोंद. -\nफेरफार क्रमांक 5220 अन्वये घेतलेल्या कर्जाची थकबाकी काही रक्कम परतफेड केलेने सदर गटावरील जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी यांनी पत्र दिलेने बाजूस दाखल जमीन गट नंबर 144 वरील जप्ती बोजा कमी केला. कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "YASMIN SARADAR MULLA"
}
