{
  "village_code": "273500020431250000",
  "village_name": "रेठरे धरण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9465,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:13:38Z",
  "surveys": [
    "1203",
    "1215",
    "1220",
    "307/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहुन घेणार : राजारामबापू सह बँक लि पेठ , शाखा पेठ ता. वाळवा जि. सांगली\nलिहुन देणार : बबन रामचंद्र पवार रा. रेठरेधरण गट नंबर/ सर्वे नंबर 1203, 1220, 1215, 307/1 यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.18हे. आर.पो.ख 3.55 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामराव पवार यांनी अर्ज व मा. बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 29/09/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी पिराजी चौगले"
}
