{
  "village_code": "273500020431250000",
  "village_name": "रेठरे धरण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9472,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:13:38Z",
  "surveys": [
    "363/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा. नं. लिगल/ विवअ/ 2026\nआदेश दिनांक : 03/09/2026\nजप्ती आदेश\nवसुली अधिकारी एम. डी. पवार पीपल्स को ऑप. बँक लि. उरुण इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली यांचेकडील जा. नं. लिगल/ विवअ/ 2026 इस्लामपूर, दिनांक 03/09/2026 रोजीचे परिशिष्ट 18 व लगत मा. सहायक निबंधक सहकारी संस्था ईश्वरपूर ता.वाळवा यांचा वसुली दाखला अर्ज क्र. 40/ कलम 101/सन 2026 दिनांक 03/08/2026 आलेवरुन राजकुमार हिम्मत पाटसुते यांचे बाजूस दाखल जमिनीवरती र.रु 19,13,252/- या रकमेचा जप्ती बोजा नोंद केला. जप्ती आदेशावरुन नोंद केली असे. सर्व कागदपत्रे फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी पिराजी चौगले"
}
