{
  "village_code": "273500020431250000",
  "village_name": "रेठरे धरण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:13:38Z",
  "surveys": [
    "1884/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर\nलिहून घेणार : विलास राजाराम पाटील\nगट नंबर/ सर्वे नंबर 1884/1 वरील बँक ऑफ इंडिया शाखा इस्लामपूर यांचेकडून दिनांक 03/05/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज, दुय्यम निबंधक वाळवा ईश्वरपूर यांचेकडील तारणगहाण खताचे तारणमुक्त खत दस्त क्रमांक 5033 दिनांक 19/10/2026 ची नक्कल प्रत व बँक शाखाधिकारी यांचेकडील दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी पिराजी चौगले"
}
