{
  "village_code": "273500020431250000",
  "village_name": "रेठरे धरण",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 9477,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:04:35Z",
  "surveys": [
    "914"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस / अपील / नं. 195/ 2025\nआदेश दिनांक : 19/08/2026\nमा.उपविभागीय अधिकारीसो वाळवा विभाग ईश्वरपूर यांचे कडील आदेश क्र.आरटीएस / अपील / नं. 195/ 2025 दिनांक 19/08/2026 आदेशान्वये मौजे रेठरेधरण ता. वाळवा जि. सांगली येथील गट नं. 914 क्षेत्र 00 हे. 09 आर., आकार 01 रु.19 पै. मधील संपूर्ण क्षेत्र 00 हे. 09 आर. चे संदर्भातील रद्द फेरफार क्र. 8990 मंजूर करणेत आलेने फेरफार क्र. 8990 चा अम्मल 7/12 सदरी दिला. आदेशानुसार खरेदी देणार 1) धोंडू सदाशिव माळी, 2) महादेव बाबुराव माळी, 3) सिंधू बाळासो माळी, 4) संजना अशोक माळी यांचे सदर 7/12 वरील असणारे संपूर्ण क्षेत्र 00 हे. 09 आर. क्षेत्र खरेदी घेणार जीवन रघुनाथ माळी यांचे नावे 7/12 सदरी दाखल केले. अर्ज व आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी पिराजी चौगले"
}
