{
  "village_code": "273500020431270000",
  "village_name": "वाघवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:48Z",
  "surveys": [
    "285/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nभूविकास बँक बोजा कमी – अंजना प्रकाश पुजारी, जयश्री हौसेराव साळुंखे, तानाजी रामचंद्र वाघ, यशोदा रामचंद्र वाघ व राजश्री सहदेव यादव यांनी सांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या सांगली कडून घेतलेले संपूर्ण कर्जाची परतफेड केलेने बाजूस दाखल गट नं. 285/अ त्यांचे संपूर्ण हिश्या पुरता बँक बोजा कमी करावा असे बँकेचे दिनांक 03/07/2026 रोजीचे पत्र आलेवरून बँक बोजा कमी केला व इतर अधिकारातील त्यांची असणारी नावे कमी करून भोगवटदार सादरी दाखल केली. अर्ज व बँक पत्र आलेवरून नोंद केली. अर्ज व बँक पत्र फा.दा.असे",
  "talathi": "तुषार सुनिल सपकाळ"
}
