{
  "village_code": "273500020431270000",
  "village_name": "वाघवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3679,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:16:48Z",
  "surveys": [
    "329",
    "330"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nतारणगहान खताचे तारणमुक्तखत -\nलिहुण देणार- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली शाखा-पेठ तर्फे शाखाधिकारी अनिल अरविंद पाटील\nलिहुण घेणार- हनमंत आनंदा बांदल रा.वाघवाडी\nयांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहान खताचे तारणमुक्तखत दस्त क्रमांक ४९४७/२०२६ दि १३/१०/२०२६ व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली शाखा-पेठ यांचेकडील पत्र आलेवरुन बाजूस दाखल गटामधील इतर अधिकारातील लिहून देणार यांचे नावे असलेला ७,००,०००/- रक्कम रुपये चा बोजा कमी केला. बॅंकेकडील बोजा कमी पत्र व दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील तारणगहान खताचे तारणमुक्तखत दस्त अपलोड करुन कागदपत्रे फायलीस दाखल केली असे.",
  "talathi": "तुषार सुनिल सपकाळ"
}
