{
  "village_code": "273500020431270000",
  "village_name": "वाघवाडी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3681,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:05:32Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या उरुण इस्लामपूर ता वाळवा जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : प्रकाश धोंडीराम साळुंखे रा. वाघवाडी यांनी दुय्यम निबंधक वाळवा यांचेकडील दस्त क्रमांक 5226-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश धोंडीराम साळुंखे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुनिल सपकाळ"
}
