{
  "village_code": "273500020431290000",
  "village_name": "कामेरी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:03Z",
  "surveys": [
    "2201",
    "2487",
    "2492"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 22/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nलिहुन घेणार : भैरवदेव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था , कामेरी\nलिहुन देणार : अरविंद बाबुराव जंगम रा. कामेरी यांनी दाखल इकरार नाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2201, 2487, 2492 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक सदाशिव लोणीष्टे"
}
