{
  "village_code": "273500020431290000",
  "village_name": "कामेरी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:03Z",
  "surveys": [
    "1440",
    "1516",
    "1520/1",
    "1520/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nभुविकास बँक बोजा कमी-\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.शाखा इस्लामपुर यांचेकडील दि.20/6/2025 चे पत्र आलेवरून बळवंत पांडुरंग जाधव म .वा .अंजना बळवंत जाधव ,जयकर बळवंत जाधव ,उज्वला माणिक पाटील ,संजय बळवंत जाधव यांनी बँकेच्या इस्लामपुर शाखेकडील कर्जाची पूर्ण परत फेड केले आहे. तरी गट नंबर 1520/2,1516,1520/1,1440 मधील त्यांच्या हिस्याच्या क्षेत्रावरील आमच्या बँकेचा बोजा कमी करणेस हरकत नाही असे पत्र सादर केलेवरून बँक बोजा कमी केला .बँक पत्र फा.दा.असे",
  "talathi": "अशोक सदाशिव लोणीष्टे"
}
