{
  "village_code": "273500020431290000",
  "village_name": "कामेरी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17609,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:03Z",
  "surveys": [
    "1283",
    "1599",
    "1646",
    "1926",
    "1937",
    "1939",
    "1946",
    "947"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nकोर्ट हुकुमनामा -\nमे. अति .सत्र न्यायालय इस्लामपूर येथील राष्ट्रीय लोकअदालत दिनांक 13/9/2025 यांचे कोर्टात वादी – मनोज शिवाजी पाटील व प्रतिवादी- शिवाजी किसन पाटील ,प्रमोद शिवाजी पाटील ,महेश शिवाजी पाटील यांचेत मौजे कामेरी येथील गट नं.1283,1599,1646,1926,1937,1938/1,1939,1946,947 या जमिनीमध्ये तडजोड हुकूमनामा होऊन वादी व प्रतिवादी यांच्या वाटपास आलेल्या मिळकती खालीलप्रमाणे\nवादी मनोज शिवाजी पाटील यांना सदर तडजोड प्रोसिस नुसार गट नं.1926 क्षेत्र-0.0051 हे.आर , मधील 0.0051 हे.आर हिस्सा , गट नं.1937 क्षेत्र- 0.0300 हे.आर , मधील 0.0300 हे.आर संपूर्ण , गट नं.1939 क्षेत्र-0.0150 हे.आर , मधील 0.0150 हे.आर हिस्सा , गट नं.1599 क्षेत्र-0.0300 हे.आर , मधील 0.0300 हे.आर हिस्सा, गट नं.1946 क्षेत्र-0.0004 हे.आर , मधील 0.0004 हे.आर हिस्सा\nप्रतीवादी प्रमोद शिवाजी पाटील व महेश शिवाजी पाटील यांना गट नं.1283 क्षेत्र-0.0300 हे.आर , यापैकी 0.0300 हे.आर , गट नं.947 क्षेत्र- 0.2175 हे.आर , यापैकी 0.1400 हे.आर प्रमोद शिवाजी पाटील यांना व मनोज शिवाजी पाटील यांना यापैकी 0.0775 हे.आर हिस्सा ,प्रतीवादी महेश शिवाजी पाटील यांना गट नं.1646 क्षेत्र- 0.2300 हे.आर या पैकी 0.2300 हे.आर हिस्सा देणेत आला आहे .अर्ज व कोर्ट हुकुमनामा ,मुद्रांक जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील EVN/N/2400900/358/2025 चे दिनांक 6/4/2026 रोजी र.रु.41100 रक्कम चलनाने भरलेली आहे व प्रमाणपत्र आलेवरून तसेच मा.तहसिलदारसो वाळवा ईश्वरपूर यांचेकडील पत्र क्र./ह.नो./कावी /1351/2026 दिनक 3/9/2026 आलेवरून नोंद केली . अर्ज व कोर्ट हुकुमनामा फायलीस दाखल",
  "talathi": "अशोक सदाशिव लोणीष्टे"
}
