{
  "village_code": "273500020431290000",
  "village_name": "कामेरी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:03Z",
  "surveys": [
    "2586"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nभुविकास बँक बोजा कमी-\nसांगली जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या.शाखा इस्लामपुर यांचेकडील दि.8/8/2024 चे पत्र आलेवरून रामचंद्र नाना हळदे ,अनिल नाना हळदे ,गोकुळाबाई नाना हळदे यांनी बँकेच्या इस्लामपुर शाखेकडील कर्जाची पूर्ण परत फेड केले आहे. तरी गट नंबर 2586 मधील त्यांच्या हिस्याच्या क्षेत्रावरील आमच्या बँकेचा बोजा कमी करणेस हरकत नाही असे पत्र सादर केलेवरून बँक बोजा कमी केला .बँक पत्र फा.दा.असे",
  "talathi": "अशोक सदाशिव लोणीष्टे"
}
