{
  "village_code": "273500020431290000",
  "village_name": "कामेरी",
  "taluka_name": "वाळवा",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:46:03Z",
  "surveys": [
    "694"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nरिकन्व्हेन्सडीड नोंद (परत खरेदीपत्र )- यशवंत राऊ साळुंखे म .वा .महिपती यशवंत साळुंखे ,संपत यशवंत साळुंखे म.वा.नंदा संपतराव पाटील ,प्रकाश संपत पाटील ,विनोद संपत पाटील ,गणपती यशवंत साळुंखे म .वा.लिलाताई गणपती पाटील ,स्वाती विजय सांडगे ,ज्ञानदेव यशवंत साळुंखे ,बाळासो यशवंत साळुंखे ,रघुनाथ यशवंत पाटील साळुंखे ,शालन नामदेव पाटील यांनी यशवंत लक्ष्मण जाधव म .वा.जयसिंग यशवंत जाधव ,तानुबाई यशवंत जाधव ,शकुंतला पांडुरंग मुळीक यांना रु.1000/-दिनांक 3/03/2017 रोजी देवून गट नं. 694 क्षेत्र 0.15700 हे.आर पो.ख.0.0300 हे.आर आकार रु.12.19 पै. यापैकी 4 आणे हिस्सा रजि.दस्त 648 दिनांक 3/03/2017 रोजी मुदत खरेदी दिलेले मुदत संपलेने बाजूस दाखल गट नं.चे परत खरेदीपत्र करून घेतले .अर्ज व परत खरेदीदस्ताची प्रत सादर केलेवरून नोंद केली.अर्ज व दस्त फा.दा.असे",
  "talathi": "अशोक सदाशिव लोणीष्टे"
}
